वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बºयाच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...
टी-सीरिजने नुकतेच रिलिज केलेले ‘जहॉँ तुम हो’ हे बोल्ड गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गाण्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं बघितले आहे. ...