मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून भाजपामध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक नाना आंबोले यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ...
खटाव येथे झालेल्या कुस्ती मैदानात धुमछडी आखाड्याचा मल्ल सुरज निकम याने दहाव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर कोल्हापूरच्या मारुती जाधव याला पराभूत करून एक लाख रुपये इनाम पटकावले. ...
भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल, व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात व्यक्त केला. ...