आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात रंगलेल्या चितपट कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ...
या वर्षी संपूर्ण ‘रोहिणी’ नक्षत्रातील १५ दिवस कृषी विभाग ‘उन्नत शेती-समृद्ध श्ंोतकरी पंधरवडा’ साजरा करणार आहे. याचा कालावधी २५ मे ते ८ जूनपर्यंत असणार आहे ...
कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा ...