महिनाभर काम करून हजार-दोन हजारांवर रक्कम जिल्हा बँकेतून मिळत नसल्याने आमचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी शिक्षणाधिका:यांकडे केली आहे. ...
नोटाबंदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राची चमक फिकी झाली असून गृह प्रकल्पांची विक्री २0१0 नंतर नीचांकी पातळीवर गेली आहे. २0१६ च्या दुसऱ्या सहामाहीत घरांची विक्री ...
मंगळवारी मोठय़ा संख्येने जमलेल्या महिलांनी मनपाचे प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर वातावरण निवळले. तसेच आंदोलन मागे घेण्यात आले ...