सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील फुुलेनगर (माळवाडी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, मागणी करूनही टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
तालुक्यातील ईटान येथील रेती घाटाचे डिसेंबर २०१६ लिलाव झाले आहे. सद्यस्थितीत या रेतीघाटावर पोकलँडने रेतीचा उपसा करून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन सुरू आहे. ...
सिन्नर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात अत्याचारविरोधी कायदा २०१३ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ...