नाशिक : थकीत मानधन तत्काळ मिळावे यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. ...
देवळा : कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे न देता रोख स्वरूपात द्यावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...