म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्यालयांवर आणि मोठ्या विक्रेत्यांवर, वितरकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिका-यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. ...
बडे अच्छे लगते है, मर्यादा... लेकीन कब तक, सपने सुहाने लडकपन के, कितनी मोहोब्बत है, परिचय, मिले जब हम तुम, दिल मिल गये, प्यार को क्या नाम दूँ यांसारख्या मालिकेत प्रेक्षकांना इंटिमेंट सीन पाहायला मिळाले होते. ...
नाटकार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा हटवणा-या संभाजी ब्रिगेडच्या 4 कार्यकर्त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ...