लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भिवंडीत मोदी डाइंगला भीषण आग - Marathi News | Bhiwandit Modi Dingala fierce fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत मोदी डाइंगला भीषण आग

अमीना कम्पाउंड या निवासी विभागात असलेल्या मोदी डाइंग या कपड्यावर रंगप्रक्रिया करणाऱ्या कंपनीस शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. ...

राहुल गांधी सुनावणीसाठी गैरहजर - Marathi News | Rahul Gandhi is absent for hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी सुनावणीसाठी गैरहजर

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात खटला सुरू आहे. ...

बनावट ई-मेल पाठवून फसवणूक - Marathi News | Cheating by sending fake e-mail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट ई-मेल पाठवून फसवणूक

ई-मेल हॅक करून बनावट मेलद्वारे कंपनीची ३५ लाख ५४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार बॉटेनिकल रिसोर्सेस आॅस्ट्रेलिया प्रा.लि. या ठाण्याच्या कंपनीत घडला. ...

‘पनवेल - इंदापूर’ वेगाने होणार - Marathi News | 'Panvel - Indapur' will be faster | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘पनवेल - इंदापूर’ वेगाने होणार

मुंबई - गोवा महामार्गाच्या पनवेल - इंदापूर या ८४ कि. मी. मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँग्रेसच्या राजवटीत चालू झाले होते ...

१० मार्चला राज्यातील अंगणवाड्या बंद ! - Marathi News | Anganwadis closed on March 10 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० मार्चला राज्यातील अंगणवाड्या बंद !

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने १० मार्चला विधानसभा अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा केली ...

मटक्याचा अंक प्रसिद्ध करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | The High Court's stay to publish the ballot box | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मटक्याचा अंक प्रसिद्ध करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

मटक्याचे नंबर वर्तमानपत्रात प्रसिद्ध करत असल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत हे नंबर प्रसिद्ध करण्यास अंतरिम स्थगिती दिली. ...

‘एव्हीएम’मध्ये फेरफारसाठी दिलेला अ‍ॅडव्हान्स परत केला - Marathi News | Advance reimbursement for 'avm' was reversed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एव्हीएम’मध्ये फेरफारसाठी दिलेला अ‍ॅडव्हान्स परत केला

मतदान यंत्रामध्ये (एव्हीएम) फेरफार करुन देतो आणि तुमचे उमेदवार निवडून आणतो असे सांगणाऱ्याचे बिंग फोडण्यासाठी आपण त्याला अ‍ॅडव्हान्स दिला ...

दौलतराम जोगावत यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Daulatram Jogavat's first surgery was successful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दौलतराम जोगावत यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

लेखिका शोभा डे यांनी तब्येतीवरून खिल्ली उडवलेले मध्य प्रदेशचे पोलीस दौलतराम जोगावत यांच्यावर गुरुवारी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली ...

राज्यातील सहा संस्थांत चाचणी प्रकल्प - Marathi News | Test projects in six organizations in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सहा संस्थांत चाचणी प्रकल्प

स्पेनच्या इडिबन टेक्निकल टीचिंग इक्विपमेंट संस्थेने मांडलेल्या अभियांत्रिकीतील, तसेच तांत्रिक संकल्पना प्रात्यक्षिकांच्या सहकार्याने समजून घेण्यासाठी ही प्रणाली विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. ...