लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संसदेत विरोधक येणार एकत्र - Marathi News | Opposition to come together in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत विरोधक येणार एकत्र

पाच राज्यांतील निवडणुकांच्या प्रचारात सरकारवर जबर हल्ले करणारे विरोधी पक्ष अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्रात सरकारविरोधात पुन्हा एक व्हायच्या तयारीत आहेत. ...

पाच राज्यांतील हजारो जाट राजधानीत दाखल - Marathi News | Thousands of Jats in five states are in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांतील हजारो जाट राजधानीत दाखल

हरियानात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड या पाच राज्यांतील हजारो जाट लोक येथील जंतरमंतरवर आले ...

मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करा! - Marathi News | Beheaded by the Chief Minister! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करा!

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन याचे शिर कलम करणाऱ्यास १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली ...

जीएसटीचा शिखर दर २0 टक्के करण्याचा प्रस्ताव - Marathi News | The proposal for GST to be peak rate of 20 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटीचा शिखर दर २0 टक्के करण्याचा प्रस्ताव

वस्तू व सेवा कर विधेयकात शिखर दर (कराचा सर्वोच्च दर) १४ टक्क्यांवरून २0 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ...

भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता - Marathi News | Extensive capacity in Indian food industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता

भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत, ...

नोटाबंदीचा भारतावर सकारात्मक परिणाम - Marathi News | Nominate India's Positive Results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीचा भारतावर सकारात्मक परिणाम

नोटाबंदीचा भारतीय वित्तीय स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल, असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था मुडीजने म्हटले आहे. ...

पेप्सी, कोकवरील पाणीबंदी कोर्टाने उठविली - Marathi News | Pepsi, coke wake up the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेप्सी, कोकवरील पाणीबंदी कोर्टाने उठविली

मदुराई खंडपीठाने पेप्सी आणि आणि कोका कोला या कंपन्यांना थामीरबराणी नदीतून पाणी घेण्यास बंदी घालण्यास नकार दिला ...

आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नोकऱ्या अपेक्षित - Marathi News | Expected 2.80 lakh new central jobs in the coming year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नोकऱ्या अपेक्षित

आगामी वित्तीय वर्षात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये २.८० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...

‘ध्येय पूर्णत्वासाठी परिश्रम अत्यावश्यक’ - Marathi News | 'Diligence for fulfilling goal is essential' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ध्येय पूर्णत्वासाठी परिश्रम अत्यावश्यक’

आपल्या आयुष्यातील ध्येय, संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कठीण परिश्रम करणे अत्यावश्यक आहे ...