लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘चांदा ते बांदा’साठी १० कोटी निधी - Marathi News | 10 crores fund for 'Chanda to Banda' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चांदा ते बांदा’साठी १० कोटी निधी

वन विभागाशी संबंधित कामे करण्यासाठी १० कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास मान्यता दिली आहे. ...

‘ईव्हीएम’विरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने - Marathi News | All-party demonstrations against 'EVM' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ईव्हीएम’विरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने

‘ईव्हीएम’ मशीनमध्ये भारतीय जनता पार्टीने फेरफार केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली ...

गोविंदा अडचणीत - Marathi News | Govinda's Troubles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोविंदा अडचणीत

वीस वर्षांपूर्वी केलेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटामुळे सिनेअभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आला आहे ...

म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी चौघे अटकेत - Marathi News | Four more accused in Mhatre murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी चौघे अटकेत

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आणखी चौघांना अटक केल्याने या प्रकरणी कथित आरोपींची संख्या सात झाली आहे. ...

कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against three, including executive directors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा

७३ लाख ३२ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बेकायदेशीरपणे बदलून दिल्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत उघडकीस आला आहे ...

कैद्याचा अधिकारी, कॉन्स्टेबलवर हल्ला - Marathi News | The attack on the constable, constable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कैद्याचा अधिकारी, कॉन्स्टेबलवर हल्ला

एका कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर धारदार शस्त्रासारख्या स्टीलच्या पट्टीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी कारागृहात घडली. ...

सर्वसामान्यांचा ‘सुपरफास्ट’ प्रवास - Marathi News | The 'Superfast' journey of general public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वसामान्यांचा ‘सुपरफास्ट’ प्रवास

सर्वसामान्यांसाठी सध्या अनारक्षित ट्रेन जरी धावत असल्या तरी सोयी-सुविधांनी युक्त आणि सुपरफास्ट अशा ट्रेन सेवेत नाहीत. ...

नाशिकच्या आमदाराला धमकी दिल्याचा संशय - Marathi News | Suspected threat to the MLA of Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या आमदाराला धमकी दिल्याचा संशय

मुंबईच्या तीन आमदारांना अश्लील मेसेज पाठवून धमकाविणाऱ्या दीपककुमार गुप्ता (४०) याने नाशिकमधील एका आमदाराला धमकाविल्याची माहिती समोर येत आहे ...

बाजारभावाप्रमाणेच रेडीरेकनरचे दर - Marathi News | Redirection rates as well as market rates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाजारभावाप्रमाणेच रेडीरेकनरचे दर

यंदा बाजारभावाच्या प्रमाणातच मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुद्रांक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. ...