लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१३७ कोटी एसपीव्हीच्या खात्यात वळते करणार - Marathi News | 137 crores in SPV account | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१३७ कोटी एसपीव्हीच्या खात्यात वळते करणार

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहराला केंद्र व राज्य शासनाकडून १३७ कोटी रुपये मिळाले आहेत. ...

वैद्यकीय विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण - Marathi News | Inadequate Fasting for Medical Students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण

आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ विद्यार्थी बुधवारपासून आझाद मैदनात बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. ...

भारतीय खवले मांजर वाचवा - Marathi News | Save Indian scaly cats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय खवले मांजर वाचवा

अत्यंत धोक्यात असलेल्या भारतीय खवले मांजरांच्या संरक्षण संवर्धन प्राणिमित्र संघटनेने हाती घेतले आहे़ ...

तोतया जिल्हाधिकारी सटाण्यात गजाआड - Marathi News | Locked in the collector's sprawling district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतया जिल्हाधिकारी सटाण्यात गजाआड

सटाणा : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नव्वद ते शंभर जणांना चार ते पाच कोटी रुपयांना गंडा घालणारा तोतया जिल्हाधिकारी सटाणा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे ...

अतिरिक्त शिक्षकांची उपासमार थांबली! - Marathi News | Extra teachers hunger! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिरिक्त शिक्षकांची उपासमार थांबली!

अतिरिक्त शिक्षकांच्या गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या वेतनाला अखेर २ मार्चचा मुहूर्त सापडला आहे. ...

‘अभाविप’विरोधात पुरोगामी एकवटले! - Marathi News | Progressive unity against 'ABVIP'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अभाविप’विरोधात पुरोगामी एकवटले!

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, छात्र भारती अशा पुरोगामी पक्षांच्या संघटनांनीही उडी घेतली आहे. ...

महापौरपदाचा १४ मार्चला फैसला - Marathi News | Mayor's decision on March 14 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरपदाचा १४ मार्चला फैसला

नाशिक : महापालिकेच्या १५व्या महापौर-उपमहापौर पदांसाठी मंगळवार, दि. १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. ...

अंदुरा येथे आगीत ९८० पेंडी कडबा खाक - Marathi News | 9 80 pandy cadba khak in the fire in Andorra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंदुरा येथे आगीत ९८० पेंडी कडबा खाक

बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे लागलेल्या आगीत ९८० कडब्याच्या पेंड्या खाक झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. ...

वीज ग्राहकांकडे ३६१ कोटींची थकबाकी! - Marathi News | 361 crore outstanding to electricity consumers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज ग्राहकांकडे ३६१ कोटींची थकबाकी!

सर्वाधिक थकबाकी कृषीपंपधारकांकडे : थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन ...