लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार - Marathi News | Daughters kill women | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

हिरापूर रोडवरील आदर्शनगरात २ रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान दगडू दौलत देवरे यांच्या घरात दोन अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करताना प्रतिकार करणाऱ्या ...

रॉकेल वाटपाचे प्रमाण वाढले - Marathi News | The ratio of kerosene allocation increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रॉकेल वाटपाचे प्रमाण वाढले

राज्य शासनाने चालू महिन्यापासून रॉकेल वाटपाचे प्रमाण वाढविले आहे. यापुढे एका व्यक्तीला ३, दोन व्यक्तीला ६ तर, कुटुंबाला कमाल ८ लीटर रॉकेल देण्यात येईल. ...

शेगाव विकासावर सर्वसमावेशक माहिती द्या - Marathi News | Provide comprehensive information on Shegaon development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगाव विकासावर सर्वसमावेशक माहिती द्या

संत गजानन महाराजांच्या शेगाव येथे प्रस्तावित विकासकामांमध्ये झालेली प्रगती, मातंगपुºयाचे रखडलेले पुनर्वसन, खळवाडीतील जमिनीचे हस्तांतरण ...

रहाणेला वगळण्याचा प्रश्नच येत नाही - अनिल कुंबळे - Marathi News | There is no question of quitting Rahane - Anil Kumble | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रहाणेला वगळण्याचा प्रश्नच येत नाही - अनिल कुंबळे

भारताचा मधल्या फळीतील दमदार फलंदाज अजिंक्य रहाणेच्या संघातील स्थानाबाबत गेल्या काही काळापासून वारंवार प्रश्न उपस्थित केले जात ...

क्रिकेट सोडावं असं कधी वाटलं? खुद्द सचिनने केला खुलासा - Marathi News | Ever wondered how to quit cricket? Reveal himself to Sachin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रिकेट सोडावं असं कधी वाटलं? खुद्द सचिनने केला खुलासा

पहिल्यांदा क्रिकेट सोडण्याचा विचार कधी आला याबाबत सचिनने खुलासा केला आहे. ...

जोकोविचने विजयासाठी गाळला घाम - Marathi News | Djokovic sank for victory, sweat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविचने विजयासाठी गाळला घाम

ऑस्ट्रेलियन ओपननंतर पहिल्यांदा कोर्टवर उतरलेला जागतिक क्रमवारीतील दुसºया स्थानावरील खेळाडू सर्बियाचा नोवाक जकोविच याला एटीपी ...

Triple double! सात दिवसात महिलेचं दोनवेळा बाळंतपण, दिला तिघांना जन्म - Marathi News | Triple double! In seven days, the woman gave birth to twins, gave birth to three people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Triple double! सात दिवसात महिलेचं दोनवेळा बाळंतपण, दिला तिघांना जन्म

चीनमधील एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा सहा दिवसानंतर दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारे एखाद्या महिलेचं बाळंतपण दोनवेळा होण्याची दुर्मिळ घटना आहे. ...

'त्या' दिवशी जयललितांबरोबर काय घडलं होतं घरात - Marathi News | What happened with Jayalalitha on that day? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' दिवशी जयललितांबरोबर काय घडलं होतं घरात

जयललिता यांना अॅडमिट केल्यानंतर अपोलो रुग्णालयातील 27 सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकण्यात आले. असे का करण्यात आले ? ...

जीमेल वर मिळवा आता ५० एमबी पर्यंत ई-मेल - Marathi News | Get on Gmail Now Up to 50 MB E-mail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीमेल वर मिळवा आता ५० एमबी पर्यंत ई-मेल

जीमेल ही ई-मेल पाठवण्यासाठी गुगलने उपलब्ध केलेली प्रणाली आहे. कुठल्याही गुगल युजर्सला जीमेल फुकट वापरता येते अर्थात त्याचे गुगल अकाउंट ...