लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनी वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली; होंडासोबत मिळून Afeela 1 ईलेक्ट्रीक कार लाँच केली - Marathi News | Sony enters the automotive industry; launches Afeela 1 electric car in collaboration with Honda | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सोनी वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली; होंडासोबत मिळून Afeela 1 ईलेक्ट्रीक कार लाँच केली

ही कार होंडा जपानमध्ये निर्माण करणार असून जगभरात ती विकली जाणार आहे. जॉईंट व्हेंचरमध्ये निर्माण केलेली ही पहिलीच कार आहे.  ...

हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल - Marathi News | Thousands of crores of unclaimed amount lying in banks check if that is yours Quickly check this portal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल

Unclaimed Amount : दरवर्षी बँकांमध्ये अशी रक्कम तपासली जाते, ज्यावर कोणत्याही व्यक्तीचा दावा नसतो. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) या रकमेची आकडेवारी जाहीर केली आहे. ...

३० दिवसांच्या आत तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता; झटपट कमी व्याजात मिळेल कर्ज - Marathi News | how to improve credit score fast in 30 days what is cibil score | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० दिवसांच्या आत तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता; झटपट कमी व्याजात मिळेल कर्ज

improve credit score : तुम्ही कोणत्याही बँकेकडे कर्ज मागण्यासाठी गेला तर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. जर तुमचा स्कोअर खाली असेल तर तो तुम्ही ३० दिवसांच्या आत सुधारू शकता. ...

हाफ पँट, जाळीदार जॅकेट अन्...; सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट - Marathi News | marathi actress sai tamhankar stunning photoshoot in black dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हाफ पँट, जाळीदार जॅकेट अन्...; सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट

काळ्या रंगाची जाळीदार पँट आणि जॅकेट सईने परिधान केलं आहे. फोटोसाठी सईने खास पोझही दिल्या आहेत. ...

Jamin Mojani : शेतजमीन हद्दीवरून होणारे वाद कमी होणार; आलंय जमीन मोजणीचे नवीन तंत्रज्ञान - Marathi News | Jamin Mojani : Disputes over agricultural land boundaries will reduce; New technology for land measurement has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamin Mojani : शेतजमीन हद्दीवरून होणारे वाद कमी होणार; आलंय जमीन मोजणीचे नवीन तंत्रज्ञान

शेतजमीन मोजणीत दिवसेंदिवस हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे. ...

ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; चौकशीत सत्य ऐकून पोलिसही थक्क! - Marathi News | Two cars with the same number plate outside the Taj Hotel police were stunned to know the truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; चौकशीत सत्य ऐकून पोलिसही थक्क!

मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अन्वयार्थ | विशेष लेख: सत्तेवर येताच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प छाटणार FBI चे पंख - Marathi News | Article on US President Donald Trump will limit FBI working area as soon as he comes to power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ | विशेष लेख: सत्तेवर येताच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प छाटणार FBI चे पंख

एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती केल्याने वाद निर्माण झाला आहे. एफबीआयच्या स्वातंत्र्यावरही त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?" - Marathi News | Alia Bhatt's sister Shaheen spotted with mystery man, users said - ''Is this Ayan Mukherjee?'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटची बहीण शाहीन दिसली मिस्ट्री मॅनसोबत, युजर्स म्हणाले - "हा अयान मुखर्जी आहे का?"

Alia Bhatt And Shaheen Bhatt : आलिया भटच्या बहिणीच्या व्हेकेशनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. ...

एक देश, एक निवडणूक भाजपला का हवी आहे? एखाद्या राज्यातील सरकार कोसळेल तर काय? - Marathi News | Special Article on One Nation One Election by Guest writer Kapil Sibal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक देश, एक निवडणूक भाजपला का हवी आहे? एखाद्या राज्यातील सरकार कोसळेल तर काय?

पुन्हा निवडणुकीच्या फंदात पडूच नये ही भूमिका विरोधी पक्षांच्या गळी उतरवून स्वत:ची खुर्ची वाचवण्याचे उत्तम साधन सरकारच्या हाती द्यायचे आहे का? ...