कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागाने (Bhusaval Railway) डिसेंबर २०२४ या महिन्यात विविध क्षेत्रांतील महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. ...
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर टाकलेला हा दरोडा आहे. विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे यांच्याकडे जलसंपदा खात्याचा पदभार आल्यानंतर ही शिफारस आल्याने यात कुठेतरी राजकीय पाणी मुरत असल्याचा संशय आहे. ...
India Condemn Pakistan: काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र संघर्ष पेटला आहे. ...
मुंबईत दादर येथील टोरेस कंपनीबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली आहे. कंपनीनं दिलेल्या आश्वासनानुसार हप्ते मिळत नसल्याची तक्रार ...
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
Why Market Fell Today: सोमवारी निफ्टी-सेन्सेक्स सुमारे १.५% च्या घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही मोठ्या घसरणीसह बंद झाले. PSE आणि PSU बँक निर्देशांक सर्वाधिक घसरले. ...
उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत याविषयी निर्देश येण्याची शक्यता आहे. ...
Cotton Market Update : शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. ...
राजकारणात कुणावर अन्याय होता कामा नये. जर कुणी दोषी असेल तर शिक्षा झाली पाहिजे असं भुजबळांनी सांगितले. ...
Crime News Marathi Today: बंगळुरूतील एका फ्लॅटमध्ये पती-पत्नीसह चौघांचे मृतदेह आढळून आले. घरात कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, मात्र तपासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...