ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शंकर महादेवन यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतदेखील दिले आहे. आता ते एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत ...
बीड/गेवराई : तालुक्यातील नवगण राजुरीजवळ अज्ञात ट्रकने टेम्पोला धडक दिली. यात चालक जागीच ठार झाला, तर गेवराई तालुक्यातील खांडवी फाटा येथे भरधाव कार विद्युत खांबावर धडकून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. ...
साय-फाय अॅक्शन थ्रीलर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ‘रेसिडेंट एव्हिल’ हे नाव चिरपरिचित आहे. या सुपरहिट फ्रँचाईजीमधील शेवटचा चित्रपट ‘रेसिडेंट एव्हिल : द फायनल चॅप्टर’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्मिता तांबे ही लवकरच दिग्दर्शक बनण्याच्या तयारीस असल्याचे समजत आहे. मात्र ती लघुपट का चित्रपट नक्की काय दिग्दर्शन करणार आहे ...