ट्रॅक सूट आणि चेह-यावर काळा गॉगल अशा थाटात दीपिका पादुकोण विमानतळावर उतरली. पण हे काय, फॉरेन मीडिया तिला प्रियांका चोप्रा समजून बसला. मग काय, दीपिकाला प्रियांका...प्रियांका...म्हणत फॉरेन मीडिया तिच्यामागे धावत सुटला. ...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या आगामी ‘नूर’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, ट्रेलरवरून सिनेमात नेमकं काय दडलंय याचा अंदाज बांधणे प्रेक्षकांना शक्य होत आहे. ...