लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुस्लीमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान - Marathi News | Polling in tensioned areas in Muslim areas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुस्लीमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मतदान

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात तणावपूर्ण वातावरणात मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. ...

घरकुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - Marathi News | The question of the brood over the anagram again | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरकुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

जामनेर : पालिकेच्या सभेत ३५ विषयांवर चर्चा, सत्ताधारी व विरोधकांत शाब्दिक चकमक ...

मतदान केंद्रांवर झळकल्या उमेदवारांच्या ‘कुंडल्या’ - Marathi News | Candidates' Candidates, seen in polling booths | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदान केंद्रांवर झळकल्या उमेदवारांच्या ‘कुंडल्या’

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका निवडणूक लढविणाऱ्या एकूण १५७८ उमेदवारांचे इत्यंभूत प्रोफाईल सर्वच मतदानकेंद्रांवर झळकले. ...

मिनीमंत्रालय : ६५ - Marathi News | Ministries: 65 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मिनीमंत्रालय : ६५

जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार ७८७ केंद्रावर सरासरी ६५ टक्के मतदान झाले. ...

सातारा जिल्ह्यात ६९%मतदान - Marathi News | 69% turnout in Satara district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारा जिल्ह्यात ६९%मतदान

८२४ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद : उन्हाच्या झळा सोसतच मतदारांनी बजावला हक्क ...

महापालिका : ५४ - Marathi News | Municipal: 54 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका : ५४

महापालिकेच्या ८६, जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. ...

जुन्या जालन्यावर जलसंकट कायम - Marathi News | Stagnant on the old burns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या जालन्यावर जलसंकट कायम

जालना: जुना जालना भागावर दहा दिवसांपासून असलेले जलसंकट अजून, चार दिवस कायम राहणार आहे. ...

उघड्यावर शौचास जाणाऱ्या ९ जणांवर पोलीस कारवाई - Marathi News | Police action on 9 others who are on the open | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उघड्यावर शौचास जाणाऱ्या ९ जणांवर पोलीस कारवाई

भोकरदन : भोकरदन शहरात उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या ७ जणांविरूध्द मंगळवारी पोलीस कारवाई करण्यात आली. ...

लोहगाव विमानतळावर 10 तास खोळंबा - Marathi News | 10 hours detention in Lohagaon airport | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळावर 10 तास खोळंबा

...