लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांनी काढली शिवसेनेची औकाद - Marathi News | Chief Minister quit the Sena's relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी काढली शिवसेनेची औकाद

तुमची औकात काय हे येत्या २१ तारखेला दाखवून देऊ अशासा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले ...

अधिबनचा सलग दुसरा विजय हुकला; वेस्ली सो याची जेतेपदाकडे आगेकूच - Marathi News | Second consecutive victory hugles; Wesley Soo goes ahead to the crown | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अधिबनचा सलग दुसरा विजय हुकला; वेस्ली सो याची जेतेपदाकडे आगेकूच

टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धेच्या अकराव्या फेरीत भारताच्या अधिबन याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले. ...

भाजपा पांडव, शिवसेना कौरव - आशिष शेलारांचे टीकास्त्र - Marathi News | BJP Pandav, Shivsena Kaurav - Ashish Shelar's Vocalist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा पांडव, शिवसेना कौरव - आशिष शेलारांचे टीकास्त्र

केवळ अहंकारामुळे महाभारत घडलं होतं, त्याच अहंकारामुळे युती तुटली असे सांगत आशीष शेलार यांनी 'भाजपा पांडव तर शिवसेना कौरव' अशी टीका केली. ...

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनाला फटका नाही - पंतप्रधान मोदी - Marathi News | Nodbing does not affect tourism in Goa - PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनाला फटका नाही - पंतप्रधान मोदी

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. ...

प्रेम, सेक्स टेपमुळे गाजलेल्या शेहला मसूद हत्या प्रकरणात चौघांना जन्मठेप - Marathi News | Shehal's life imprisonment for sex, sexually assaulted him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम, सेक्स टेपमुळे गाजलेल्या शेहला मसूद हत्या प्रकरणात चौघांना जन्मठेप

हत्येमध्ये भाजप आमदार आणि आरएसएसच्या काही नेत्यांची नावे आल्याने त्यावेळी या प्रकरणाची देशभरात बरीच चर्चा झाली होती. ...

नाशिकमध्ये आढळले बिबट्याचे दोन बछडे - Marathi News | Two calves of leopard found in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये आढळले बिबट्याचे दोन बछडे

नाशिकमधील दिंडोरी येथे कादवानदी तिराजवळ आज दुपारी बिबट्याचे सुमारे चार महिन्याचे दोन बछडे पकडण्यात आले. ...

​‘दंगल’च्या मानधनातून महावीर सिंग फोगट यांनी विकत घेतल्या म्हशी! - Marathi News | Mahaveer Singh Phogat buys buffalo from 'Dangal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​‘दंगल’च्या मानधनातून महावीर सिंग फोगट यांनी विकत घेतल्या म्हशी!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या दंगल या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘दंगल’ हा चित्रपट पहेलवान ... ...

संविधानाच्या चौकटीत राहून राममंदिर बांधू - अमित शहा - Marathi News | Stay in the framework of the Constitution and build Ram temple - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाच्या चौकटीत राहून राममंदिर बांधू - अमित शहा

अमित शहा यांनी शनिवारी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी परम सुपर कॉम्प्युटरचे डॉ. विजय भटकर - Marathi News | Nalanda University's Vice Chancellor; Vijay Bhatkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी परम सुपर कॉम्प्युटरचे डॉ. विजय भटकर

परम’ या भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे निर्माते, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...