तामलवाडी :३९ लाख १३ हजार ६९ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पाणलोटच्या समिती सचिवासह कृषी पर्यवेक्षकाविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
नाशिक : शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिल्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले, असा दावा केला जात असून तोच धागा पकडून महाराष्ट्रातील शेतकरीही आशावादी झाले आहेत. ...
नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली ...
नाशिक : ज्यांना समाजानं नाकारलं त्यांना बाबा आमटे यांनी स्वीकारलं. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास बाबांनी घेतला.एका खडकाळ भागात बाबांनी आनंदवन उभे केले. ...
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ...