भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांतून चार दिवसांत ११ हजार ७८३ अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे ...
सिडको : गॅस दरवाढ केल्याने सामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आज सिडको भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. ...
उपनगर : गांधीनगर मुद्रणालय प्रेस कामगार युनियनच्या द्विवार्षिक निवडणुकीत सरचिटणीसपदी मनोहर बोराडे व विविध सेक्शन प्रतिनिधी निवडून आले. ...
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील बापूबंगला बसथांबा लगतच रस्त्यावर सायंकाळी अनधिकृत भरणारा भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ...
४०० शौचालये उभारण्यास मदत केल्यामुळे लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल यांच्या हस्ते येथील भूषण मुथा यांचा गौरव करण्यात आला. ...
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर व त्यांच्या संचाने एकाहून सरस मराठमोळी लावणी सादर करून गडचिरोली येथील रसिक प्रेक्षकांना गुरूवारी मंत्रमुग्ध केले. ...
नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयातभरतीत नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरतीत बडतर्फ करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोन जण मुद्रणालयातील अधिकाऱ्यांचे मुले आहे. ...
अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव जनसेवा विकास समितीच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. ...
प्रत्येक व्यक्तीवर समाजाचे ऋण आहे. त्यामुळे युवकांनी समाजाच्या प्रगतीसाठी काही वेळ देऊन समाजातील अडीअडचणी ...
मावळ तालुक्यातील वाढत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...