लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टिटवाळ््याच्या गर्दीवर बायपास रस्त्याचा उतारा - Marathi News | Bypass road transit on Titwala's crowd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टिटवाळ््याच्या गर्दीवर बायपास रस्त्याचा उतारा

टिटवाळा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गोवेली ते गुरुवली उड्डाणपूल बायपास रस्ता तयार करावा ...

राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Prohibition of State Speech | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

ब्राह्मण समाज कायदा हातात घेत नाही, असंतोष निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही आणि ...

भाजपाचा दोन पदाधिकाऱ्यांना दणका - Marathi News | Bunch of BJP's two office bearers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपाचा दोन पदाधिकाऱ्यांना दणका

महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपाने पक्षशिस्तीचे कठोर पालन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. ...

विकलेले घर तिसऱ्याला दिल्याने दंड - Marathi News | Penalty for giving third house to a house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकलेले घर तिसऱ्याला दिल्याने दंड

एका ग्राहकाशी सदनिका विक्रीचा करार करून त्याच्याकडून पैसे घेऊनही ती सदनिका परस्पर तिसऱ्या व्यक्तिला विकणाऱ्या चंद्रकांत चहाल यांना जिल्हा ...

ग्रामीण जनता यंदाही पाण्यासाठी तडफडणार - Marathi News | Grameen masses will be strapped for water this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण जनता यंदाही पाण्यासाठी तडफडणार

दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. ...

शिक्षक बदल्यांसाठी आता नवीन आदेश - Marathi News | New orders for teachers transfers now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षक बदल्यांसाठी आता नवीन आदेश

शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा नेहमीच वादाचा व चर्चेचा विषय म्हणून गाजतो. परंतु, आता आधीच्या अध्यादेशाचा विचार न करता ग्रामविकास विभागाने ...

सर्वधर्मियांसाठी एकाच छताखाली स्मशानभूमी - Marathi News | Graveyard under the same roof for all the religions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वधर्मियांसाठी एकाच छताखाली स्मशानभूमी

ठाणे महापालिकेने आता एकाच छताखाली सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ...

स्मार्ट सिटीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन - Marathi News | Action plan for smart city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्ट सिटीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन

संदीप जाधव यांनी सांगितला विकासाचा अजेंडा, प्रगतिपथावरील प्रकल्पांसाठी निधी ; ...

हरित कचऱ्यापासून २६० टन जळाऊ इंधनाची निर्मिती - Marathi News | 260 tonnes of burning fuel from green waste | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हरित कचऱ्यापासून २६० टन जळाऊ इंधनाची निर्मिती

शहरात निर्माण होणाऱ्या विविध स्वरुपाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प ठाणे महापालिका आयुक्तांनी हाती घेतले आहेत. ...