लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टँकरचा प्रस्ताव लालफितशाहीत ! - Marathi News | Tanker's proposal is red-focused! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टँकरचा प्रस्ताव लालफितशाहीत !

पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. ...

‘शेडनेट’चे प्रमाण घटले! - Marathi News | ShadeNet decreases! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘शेडनेट’चे प्रमाण घटले!

सन २0११ ते २0१५ या काळात ५५ ठिकाणी ‘शेडनेट’ उभारल्या गेले होते. ...

जळगावात दहशतवादाच्या निषेधार्थ मूक रॅली - Marathi News | Silent rally to protest terrorism in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात दहशतवादाच्या निषेधार्थ मूक रॅली

जळगावकरांनी केला दहशतवाद संपविण्याचा निर्धार. भव्य रॅलीने घडविले एकता व देशभक्तीचे दर्शन ...

बारावीतल्या मुलीची छेड काढणा-या 59 वर्षीय प्राचार्याची आत्महत्या - Marathi News | The 59-year-old editorial commits suicide in the twelfth girl's raids | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीतल्या मुलीची छेड काढणा-या 59 वर्षीय प्राचार्याची आत्महत्या

सांगोला न्यू इंग्लिश ज्युनिअर स्कुलचे प्राचार्य दिलीप खडतरे यांनी आज सकाळी गोपाळपूर येथील कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

कर्तव्य..पशुपक्षीसुद्धा आपली प्रजाच आहे, याचा राजाला झाला बोध - Marathi News | Duty .. Pipepaksha is also a species of its own, the realization of the king | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्तव्य..पशुपक्षीसुद्धा आपली प्रजाच आहे, याचा राजाला झाला बोध

वीकेण्ड स्पेशलमध्ये प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी संस्कारदीप या सदरात केलेले लिखाण. ...

चोरून चकली खाल्ली म्हणून दुकानदाराने लहानग्यांची काढली नग्न धिंड - Marathi News | The shopkeeper took out the kidnapper naked as the thief thundered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरून चकली खाल्ली म्हणून दुकानदाराने लहानग्यांची काढली नग्न धिंड

उल्हासनगरमध्ये एका दुकानदाराने न विचारता बिस्कीट खाल्लं म्हणून दोन लहान मुलांची टक्कल करून नग्न धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आला आहे. ...

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर चाकू हल्ला - Marathi News | Knife attack on the victim's suspicion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणावर चाकू हल्ला

सलीम सईद कहाकर (वय 31) या तरुणाला प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन चाकुच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला. ...

यात्रेत अवैध दारू विकणा:या नांदरखेडच्या उपसरपंचाला अटक - Marathi News | Illegal liquor sold in yatra: Nandarkhed sub-district arrested | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :यात्रेत अवैध दारू विकणा:या नांदरखेडच्या उपसरपंचाला अटक

साक्री तालुक्यातील उंभरफाटा यात्रोत्सवात अवैध दारू विकणा:यास शनिवारी मध्यरात्री पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे. ...

IPL: भुवनेश्वरची पर्पल कॅप जाणार? या खेळाडूकडे सुरेख संधी - Marathi News | Bhubaneswar's purple cap to go? Nice opportunity for this player | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :IPL: भुवनेश्वरची पर्पल कॅप जाणार? या खेळाडूकडे सुरेख संधी

आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. ...