नाशिक : देशात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी महिलांनी केवळ टीव्हीवरील मालिका न बघता राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. ...
देशाच्या मानव संसाधनात ५० टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करुन घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून मंडळ वादात अडकले आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच बारावीचे तीन पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. ...
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून त्यादृष्टीने पश्चिम रेल्वेने महिला डब्यात ‘टॉकबॅक’ प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला. आणीबाणीच्या परिस्थितीत महिला प्रवाशांना ...
नाशिकरोड : मनपानेथकीत घरपट्टी, पाणीपट्टीच्या रक्कम वसुलीबाबत ‘ढोल बजाओ’ उपक्रमाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी पाच जणांकडून तब्बल १६ लाख रुपयांची धनादेशाद्वारे वसुली केली आहे ...