लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मग्रारोहयोत अपहार; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Maghorohyot Aphar; Filed three trials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मग्रारोहयोत अपहार; तिघांवर गुन्हा दाखल

बीड : तालुक्यातील शिवणी येथे मग्रारोहयोतून झालेल्या विविध कामांसाठी बोगस मजुरांच्या नावावर सव्वाचार लाख रुपये उचलून अपहरण केल्याचे समोर आले होते. ...

स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू - Marathi News | Son's death from the stage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू

बीड : तालुक्यातील पारगाव जप्ती येथे लग्नाच्या स्टेजवरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. ...

उंदरांनी ढोसली नऊ लाख लिटर दारू, बिहार पोलिसांचा अजब दावा - Marathi News | Mons are nine lakh liters of dhosali, strange police claim of Bihar Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उंदरांनी ढोसली नऊ लाख लिटर दारू, बिहार पोलिसांचा अजब दावा

गोदामात ठेवलेली धान्यांची पोती उंदरांनी अनेकदा फस्त केल्याचं आपण नेहमी ऐकतो. पण आता उंदरांनाही दारूचं व्यसन जडलंय असं वाटतं. ...

म्हणून स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबईची पीछेहाट.. - Marathi News | So, the cleanliness test is going on in Mumbai. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणून स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबईची पीछेहाट..

केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महापालिकेला नापास झालील आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयमार्फत नुकत्याच झालेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई २९ व्या क्रमांकावर फेकली ...

युवासेनेचा उपक्रम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी - Marathi News | Yuva Sena's initiative Welfare for the farmers of the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :युवासेनेचा उपक्रम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी

विनायक राऊत : कोकणी मेवा संकलन केंद्राचे उद्घाटन; हिर्लोक, हुमरमळा शेतकऱ्यांचा प्रतिसाद ...

लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना अपुरे यश - Marathi News | Insufficient achievements to the efforts of people's representatives | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना अपुरे यश

शेतकरीही नाराज : दुग्ध व्यवसायाकडे पाठ; कोकणासाठी स्वतंत्र निकषाची मागणी ...

एटीएम घोटाळ्याप्रकरणी म्होरक्या ताब्यात - Marathi News | In the custody of the leader in the ATM scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एटीएम घोटाळ्याप्रकरणी म्होरक्या ताब्यात

सुशुलने आपल्या दोन सहकारी मित्रांसह एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेल्या पैशातून थोडे-थोडे पैसे बाजूला काढले. ...

आजऱ्यातील शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण - Marathi News | Acquisition of internal grouping under Shiv Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजऱ्यातील शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण

शह-काटशह : तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका समोर असतानाच कुरबुरी वाढल्या ...

जाचक नियमामुळेच असंतोष - Marathi News | Dissatisfaction due to good rule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जाचक नियमामुळेच असंतोष

अभयारण्याला विरोध नाही : नियम लागू झाले तर येथील लोकांना जगणे मुश्कील होण्याची भीती ...