नांदेड, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असून, मराठवाड्यातील सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, पं़स़चे माजी सभापती, उपसभापती व विद्यमान निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला़ ...
क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. ...
दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे भूखंड वृद्धाला विक्री करून ११लाख ५०हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. ...
धुळ्यात तब्बल 14 वर्ष रामकथा सादर करून मिळालेले सर्वच्या सर्व 4 लाख 18 हजार रुपये मानधन एका छात्रालयातील गरीब-अनाथ मुलांसाठी देत शहरातील वैभवनगरमधील वृद्ध महिलेने दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. ...