बहिणीला बेदम मारहाण करून युवकाने घर जाळून टाकल्याची घटना नवागाव, ता.तळोदा येथे घडली ...
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिक्षक संघाने आंदोलनाचे हत्यार उपसले. ...
केवळ विज जोडणी न मिळाल्याने या इमारतीचे लोकार्पण रखडले आहे. ...
विविध जाती धर्माच्या विविध मतसंप्रदायाच्या, विविध पूजा पद्धतींचा हा प्रदेश आहे. ...
लग्नापेक्षाही जलसंधारणाचे कामे महत्वाचे हे त्याने आपल्या कृतीतुन गावकºयांना पटवुन दिले. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघातबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघातबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली. ...
घटना हिंगणी, ता.शहादा शिवारात घडली. शेत दाखविण्यासाठी घेवून जात असताना हा अपघात झाला. ...
देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री करणा:यांविरुद्ध सलग दुस:या दिवशी शनिवारी शहर व बाजारपेठ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली़ ...
नांदेड, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असून, मराठवाड्यातील सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...