अनसिंग : लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र तांत्रीक अडचणींमुळे गेल्या ११ वर्षांपासून सुरूच झाले नाही. परिणामी, अनसिंगवासीयांना आजही दुषित पाणी प्यावे लागत आहे. ...
वाशिम : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच श्रमदानाचेही महत्व कळावे यासाठी वाशिम तालुकयतील देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्यावतिने विद्यार्थ्यांना श्रमदानाचे धडे गिरविल्या जात आहेत ...
आसूड यात्रा सभा संपल्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरच्या पाटबंधारे कार्यालयाच्या भिंतीला व अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना काळे फासले. ...
वाशिम- थकबाकीमुळे जिल्ह्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठा खंडित करण्यात आला. कारवाईला १५ दिवस उलटल्यानंतरही ग्रामपंचायतींनी अद्याप थकबाकीचा भरणा केलेला नाही. ...