लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धुळ्यातील ऑनलाईन फसवणुकीचे धागेदोरे बिहार, झारखंडकडे! - Marathi News | Dhule online fraud cases in Bihar, Jharkhand! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातील ऑनलाईन फसवणुकीचे धागेदोरे बिहार, झारखंडकडे!

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात ऑनलाईन फसवणुकीच्या 5 घटना घडल्या आहेत़ याकामी तपासासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आह़े ...

जामखेडमध्ये छुप्या मार्गाने दारु, मटका खुलेआम - Marathi News | Alcohol, maatka openly hidden in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये छुप्या मार्गाने दारु, मटका खुलेआम

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत दारूविक्रीला बंदी असली, तरी छुप्या पध्दतीने चढ्या दराने दारू सर्रास विकली जात आहे. ...

भुसावळातील देखण्या बंगल्यांनी खुलवले सौंदर्य..! - Marathi News | The beauty of the bustling beauty bungalows ..! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील देखण्या बंगल्यांनी खुलवले सौंदर्य..!

भुसावळाच्या सौंदर्यात ब्रिटिश कालीन आणि वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना ठरलेल्या कौलारु बंगल्यांनी मोठीच भर घातली आहे. ...

दुभाजकावर कंटेनर धडकला - Marathi News | Container shock on the divider | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुभाजकावर कंटेनर धडकला

अहमदनगर-मनमाड महामार्गावर राहाता शहराजवळ मंगळवारी पहाटे मालवाहू कंटेनर रस्ता दुभाजकावर चढून झालेल्या अपघातात कंटनेरसह एका मालट्रकचे नुकसान झाले. ...

कोब्रा चावल्यानंतरही त्याला जीवदान - Marathi News | Even after cobra basting him alive | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोब्रा चावल्यानंतरही त्याला जीवदान

येथील काळाराम मंदिरामागे राहणाºया सुरज सत्यनारायण सोमानी या ३२ वर्षीय तरूणास कोब्रा जातीचा नाग चावल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्याला जीवदान मिळाले. ...

म्यानमारमध्ये "खुनी फेस्टिव्हल", पाण्याच्या खेळात 285 जणांचा मृत्यू - Marathi News | "Destroyer Festival" in Myanmar, 285 deaths in water | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये "खुनी फेस्टिव्हल", पाण्याच्या खेळात 285 जणांचा मृत्यू

म्यानमारमध्ये पारंपारिक थिंगयान वॉटर फेस्टिव्हलमध्ये 285 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 1073 लोकं यामध्ये जखमी झाली आहेत. ...

हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप ! - Marathi News | These are 20 to 50 thousand hot laptops! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात अनेक लॅपटॉप बाजारात आले आहेत. यामध्ये अनेक नामवंत कंपन्याचे लॅपटॉप आपल्याला कमी किंमतीपासून ते अधिकाअधिक किंमतीपर्यंत बाजारात पाहायला मिळतील. ...

हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप ! - Marathi News | These are 20 to 50 thousand hot laptops! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात अनेक लॅपटॉप बाजारात आले आहेत. यामध्ये अनेक नामवंत कंपन्याचे लॅपटॉप आपल्याला कमी किंमतीपासून ते अधिकाअधिक किंमतीपर्यंत बाजारात पाहायला मिळतील. ...

चीन-पाक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी थेट संबंध नाही- चीन - Marathi News | China-Pak Corridor does not directly deal with Kashmir issue - China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-पाक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी थेट संबंध नाही- चीन

भारताबाबत नेहमीच आक्रस्ताळी भूमिका घेणा-या चीननं पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला ...