लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सेनेच्या प्रचाराची धुरा एकनाथ शिंदेंवर - Marathi News | Eknath Shindevar of the army's campaign campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेनेच्या प्रचाराची धुरा एकनाथ शिंदेंवर

पनवेल महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला असून, ही जबाबदारी संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांच्यासह ...

बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड - Marathi News | SIM card by fake documents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड

बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड चालू करणाऱ्या इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यात संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्याचाही समावेश आहे ...

वाशीत अग्निशमन सेवा सप्ताह सुरू - Marathi News | Starting the Vashi Fire Service Service Week | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत अग्निशमन सेवा सप्ताह सुरू

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील अग्निशमन केंद्रामध्ये आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला ...

रायगडावरील वाघबीळ, नाणे दरवाजाचे अस्तित्व धोक्यात - Marathi News | The existence of Waghbill, Naga Darwaja on Raigad threatens existence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगडावरील वाघबीळ, नाणे दरवाजाचे अस्तित्व धोक्यात

रायगडचा ऐतिहासिक वारसा नष्ट होऊ लागला आहे. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जगातील सर्व गुहांपेक्षा वेगळी रचना असणाऱ्या वाघबीळ अर्थात ...

आरोग्य शिबिरात २000 नागरिकांची तपासणी - Marathi News | 2000 Citizen Inspection in Health Camp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरोग्य शिबिरात २000 नागरिकांची तपासणी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोपरखैरणे येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्ये ‘कॅटफाईट’ - Marathi News | 'Catfight' in small screen actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्ये ‘कॅटफाईट’

आज प्रत्येक क्षेत्रात जोरदार रस्सीखेच, स्पर्धा पाहायला मिळते. पुढे जाण्याची चढाओढ ही प्रत्येक क्षेत्रात असते ...

पालकांनो ‘खडूस’ बनू नका! - Marathi News | Parents do not become 'stubborn'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पालकांनो ‘खडूस’ बनू नका!

आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादून त्यांना नैराश्याच्या गर्तेत ढकलण्यापेक्षा त्यांच्यातील आवड हेरून त्यादृष्टीने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात रममाण होऊ द्यायला हवे ...

पुन्हा एकदा साक्षी-रामची जमली जोडी! - Marathi News | Once again witnessed Ram jammali! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा साक्षी-रामची जमली जोडी!

‘कहानी घर-घर की’ या मालिकेतून पार्वती बनत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री साक्षी तन्वरला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला आवडतात ...

सोनकावडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार - Marathi News | Dr Sonakawade Babasaheb Ambedkar Nobel Prize | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनकावडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार

आयकर उपायुक्त सोनल सोनकावडे यांना "मोरे साँवरे" अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित गायिकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ...