लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विद्यापीठाकडून ४४ विषयांसाठी 'पीएचडी'ची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर - Marathi News | University announces preliminary merit list for Ph.D. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाकडून ४४ विषयांसाठी 'पीएचडी'ची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

अंतिम निवड यादी १६ एप्रिल रोजी जाहीर होणार ...

तपासात आर्थिक तडजोड भोवली; बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित - Marathi News | Financial compromise in investigation outside the state; Beed Cyber Police Sub-Inspector Ranjit Kasle suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :तपासात आर्थिक तडजोड भोवली; बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित

या घटनेमुळे बीड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ...

नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश - Marathi News | Navi Mumbai Airport: CIDCO will get back Rs 21 crore paid as royalty; Revenue Department orders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ: रॉयल्टीचे २१ कोटी सिडकोला मिळणार परत; महसूल विभागाचे निर्देश

याचिका निकाली निघाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटीस बजावून संबंधितांना खुलासा करण्याचे फर्मान सोडले ...

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: जलसंपदा मंत्र्यांकडून अखंडित पाणी आणि वीज देण्याच्या सूचना  - Marathi News | Important news for farmers Water Resources Minister issues instructions to provide uninterrupted water and electricity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: जलसंपदा मंत्र्यांकडून अखंडित पाणी आणि वीज देण्याच्या सूचना 

उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पनिहाय सिंचनासाठी पाणीवापर व सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे, असे निर्देशही विखे पाटलांनी यावेळी दिले. ...

डहाणूमध्ये गोदामाला मध्यरात्री भीषण आग, हजारो क्विंटल भात जळून खाक - Marathi News | Massive fire breaks out in Dahanu warehouse at midnight, thousands of quintals of rice burnt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डहाणूमध्ये गोदामाला मध्यरात्री भीषण आग, हजारो क्विंटल भात जळून खाक

घोळ येथील आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील घटना ...

पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश - Marathi News | pune news Big blow to Uddhav Thackeray in Pune; Large number of people join Eknath Shinde Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ...

ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का? - Marathi News | No load shedding, no technical fault, why is there still water supply problem for six days? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन शून्य, नागरिकांचे बेहाल : मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ जलसाठा शिल्लक, मजीप्राचे नियोजन शुन्य ...

वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली - Marathi News | Social Welfare Regional Deputy Commissioner Jayashree Sonkawade transferred due to complaints | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली

जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...

सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं? - Marathi News | samsung gets 601 million dollar notice from indian government for manipulating imports duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं?

Samsung : अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या सॅमसंग कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीला तब्बल ५१५० कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. ...