लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलापूरचा जवान मध्यप्रदेशमध्ये शहीद - Marathi News | Solapur jawans martyred in Madhya Pradesh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचा जवान मध्यप्रदेशमध्ये शहीद

. ...

पाणीटंचाईचा उद्रेक; संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या कॅबिनची तोडफोड - Marathi News | Water scarcity eruptions; Gram Panchayat cabins breakdown from angry villagers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाईचा उद्रेक; संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतच्या कॅबिनची तोडफोड

पाणीटंचाईचा उद्रेक म्हणून बुधवारी प्रभाग क्र.१ च्या महिला व नागरिकांनी मुलाबाळांसमवेत हिवरखेड ग्रामपंचायतीवर घरचे भांडेकुंडे घेऊन मोर्चा काढला. ...

लसीकरण मोहीम पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा - Marathi News | The Collector took the review of vaccination campaign prep | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीकरण मोहीम पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

वाशिम: जिल्ह्यात २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. ...

बनावट माहितीव्दारे विधवेला केले बेघर! - Marathi News | Homeless! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बनावट माहितीव्दारे विधवेला केले बेघर!

मेडशी : ग्रामपंचायतच्या कागदपत्रात बनावट माहिती भरून विधवा महिलेस पाच अपत्यासह बेघर केल्याचा प्रकार मेडशी येथे उघडकीस आला आहे. ...

किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार? - Marathi News | How many farmers will get the right time for debt relief after suicides? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ येणार?

भाजपा सरकारच्या काळात 9 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...

अल्पभूधारक शेतकऱ्यास २९ हजारांचा आॅनलाइन गंडा - Marathi News | Add 29,000 online to the small farmer farmer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पभूधारक शेतकऱ्यास २९ हजारांचा आॅनलाइन गंडा

मोताळा: येथील विनोद पुंडलीक गवळी या अल्पभूधारक शेतकऱ्यास स्टेट बँकेचा अधिकारी असल्याचे भासवत "एटीएम" वरील कोड विचारून आॅनलाइन २८ हजार ९९७ रुपए बँक खात्यातून काढून फसविल्याचा प्रकर उघडकीस आला. ...

आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे - Marathi News | Change of tribal marriage | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदिवासींच्या विवाहात बदलाचे वारे

लग्नकार्यात मानपान देणे व वराती नाचविणे या प्रथा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

सरळ दोन सेटमध्ये सिंधूचा सायनावर विजय - Marathi News | Sindhu beat Vijay in straight sets | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सरळ दोन सेटमध्ये सिंधूचा सायनावर विजय

इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. ...

माणदेशात अवकाळी पाऊस, साताऱ्यात घामाच्या धारा - Marathi News | There is no rain in the country, sweat in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणदेशात अवकाळी पाऊस, साताऱ्यात घामाच्या धारा

अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेल्या असतानाच शुक्रवारी सायंकाळी खटावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली ...