लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच - Marathi News | The resident doctors continued the movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही निवासी डॉक्टरांंनी आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. रेसिडेंट डॉक्टर्स आॅफ महाराष्ट्रने मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

सुरक्षा समिती स्थापन करणार - गिरीश महाजन - Marathi News | Setting up of security committee - Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरक्षा समिती स्थापन करणार - गिरीश महाजन

निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांसमवेत सोमवारी रात्री बैठक घेतली ...

कॉँग्रेस का हाथ, शिवसेना के साथ! - Marathi News | Congress hands with Shiv Sena! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेस का हाथ, शिवसेना के साथ!

अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉँगे्रसने ऐनवेळी केलेला कॉँग्रेसचा‘घात’ उराशी बाळगून अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला अध्यक्षपदाचा ‘घास’ कॉँग्रेसने हिरावला. ...

पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’! - Marathi News | 'Good days' to party changers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’!

भाजपाकडे ओढा वाढला; आयारामांमुळेच भाजप झाली प्रबळ. ...

लोहदगडाचे २१ ट्रक थांबविले - Marathi News | 21 trucks of Lohadgad stopped | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोहदगडाचे २१ ट्रक थांबविले

डिसेंबर महिन्यात घडलेल्या जळीतकांडानंतर मागील १५ दिवसांपासून सुरजागड पहाडीवरून लोहखनिजाची वाहतूक चोख पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली आहे. ...

मुंबईत रुग्णांची वणवण - Marathi News | Patient description of patients in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत रुग्णांची वणवण

गेल्या २४ तासांत राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णसेवा बेहाल झाल्याचे दिसून येत आहे. ...

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking student's lewd | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोणार तालुक्यातील घटना. ...

अध्यक्ष, उपाध्यक्षपदामुळे मलकापूरची सरशी! - Marathi News | President, Vice President post of Malkapur! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अध्यक्ष, उपाध्यक्षपदामुळे मलकापूरची सरशी!

कार्यकर्त्यांचा जल्लोष; मलकापूरात शहरातून निघाली मिरवणूक. ...

राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले? - Marathi News | NCP's mathematical fiction? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले?

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. ...