पाणीवापर संस्थांचे प्रणेते व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आणि समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत ऊर्फ भाऊ त्र्यंबक कावळे यांचे (६७) ओझर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन ...
ख्रिस गेल नावाच्या वादळाने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. ख्रिस गेल आयपीएल सामन्यादरम्यान टी-20 मध्ये 10000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. ...
अकोला : १० वर्षीय चिमुकलीवर सामुहीक बलात्कार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी मंगळवारी दिली. ...
अकोला - रेल्वे स्टेशन चौकाकडून टॉवरकडे येत असलेल्या एका ट्रकने समोर निघण्याच्या तयारीत असलेल्या बुलेटला जबर धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी अग्रसेन चौकात घडली. ...
अकोला- सर्वोपचार रुग्णालयातील सर्व कक्षांमधील कुलरमध्ये पाणी टाकून ते सुरू करण्यात आले असून, अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. ...
मूर्तिजापूर- शहरात अनेक ठिकाणी पाणी थंड करून विकण्याचा सपाटा व्यावसायिकांनी लावला आहे. शुद्धतेची खातरजमा केली जात नसल्याने पाणी विक्रीचा गोरखधंदा कमालीचा फोफावला आहे. ...
पंजाब सरकारने राज्यातील विविध शाळांमध्ये बुक बॅंकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारी पुस्तके खरेदी ...
रिसोड (वाशिम) : स्थानिक पंचायत समितीचे विद्यमान सभापती व उपसभापतीविरूद्ध सत्ताधारी भाजपासह सेनेच्या सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंगळवारी बहुमताने पारित झाला. ...