राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे. ...
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आता संघाचे संचालक होण्याची शक्यता आहे. प्रशासकांच्या समितीने कुंबळेकडे बीसीसीआयची मोठी जबाबदारी सोपविण्याची शिफारस केली आहे ...
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता विकास कृष्ण (७५ किलो) आणि शिव थापा (६० किलो) यांची १ एप्रिलपासून बँकॉकमध्ये होणाऱ्या थायलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली ...
सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकची तिची सहकारी बारबरा स्ट्राइकोव्हा यांनी बीएनपी परिबास ओपन २०१७ टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...
पुणे येथे रिद्धिमान साहाने हवेत सूर मारत झेल टिपला आणि स्टीव्ह ओकीफेला तंबूचा मार्ग दाखवला होता. हा सर्वोत्तम झेल होता, अशी प्रतिक्रिया भारतीय यष्टिरक्षकाने व्यक्त केली आहे. ...
एस.एस.पी. चौरसिया रविवारी इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेत जेतेपद राखण्यात यशस्वी ठरला. केवळ सात शॉटमध्ये जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. ...
पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरच्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला कसोटी सामना रविवारी अनिर्णीत संपला ...