नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिका हद्दीतील सात हजार 285 कुटूंबांकडे शौचालय नसल्याने ते अजूनही उघडय़ावर शौचास जात असल्याचे सव्र्हेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. ...
ही एक अमेरिकन हॉलिवूड सिनेअभिनेत्री व मॉडेल आहे. तिचा २००९ साली प्रदर्शित झालेला ट्रान्सफॉर्मर्स: रिव्हेन्ज ऑफ द फॉलन हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. नुकताच तिचा "जेनीफर्स बॉडी" हा भयपट प्रदर्शित झाला आहे. ...