जळगाव बस आगारात थंड पाण्याचे कूलर नादुरुस्त झाल्याने बस चालक शिवाजी हटकर यांनी नवीन कुलर खरेदी करण्यासाठी दोन महिन्यांचे 30 हजार रुपये वेतन दिले आहे. ...
मका कापणीसाठी मजुर मिळेनासे झाल्याने ‘मका तोडून द्या आणि चारा घेवून जा’ असा नवा फंडा शेतक:यांनी वापरण्यास सुरुवात केल्याने जनावरांना हिरवा चारा मोठय़ा प्रमाणावर मिळू लागला आहे. ...