लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IPL 2025 :चेन्नईवाल्यांना १८० प्लसचं कोडं पुन्हा नाही सुटलं; दिल्लीकर विजयाच्या हॅटट्रिकसह टॉपला - Marathi News | IPL 2025 CSK vs DC Delhi Capitals Beat Chennai Super Kings By 25 Runs To Top Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 :चेन्नईवाल्यांना १८० प्लसचं कोडं पुन्हा नाही सुटलं; दिल्लीकर विजयाच्या हॅटट्रिकसह टॉपला

धोनी शेवटपर्यंत थांबला, पण चेन्नई धावांचा पाठलाग करताना पुन्हा अपयशी ...

'स्टुडिओ घिबली' काय आहे? हे नाव कसं सुचलं, कुठून आलं? - Marathi News | what is ghibli art what is ghibli name history know everything | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'स्टुडिओ घिबली' काय आहे? हे नाव कसं सुचलं, कुठून आलं?

Know everything about Ghibli: स्टुडिओ घिबली सोशल मीडियावर सतत नवनवीन ट्रेंड्स येत असतात, गेले काही दिवस फेसबुक, इन्स्टाग्रामवर घिबली इमेजेस शेअर करण्याचा ट्रेंड आला आहे. ...

हळद लागण्याआधीच काळाने गाठलं; नांदेड ट्रॅक्टर अपघातातील मृतांत दोन भावी वधूंचा समावेश - Marathi News | Nanded Tractor Accident: Two brides-to-be killed in Nanded tractor accident near Aalegaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हळद लागण्याआधीच काळाने गाठलं; नांदेड ट्रॅक्टर अपघातातील मृतांत दोन भावी वधूंचा समावेश

हळदीची तयारी थांबून दोन्ही तरुणींना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

बुरखा घालून चेन स्नॅचिंग; साताऱ्यात तरुणांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Chain snatching while wearing a burkha Two youths arrested in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बुरखा घालून चेन स्नॅचिंग; साताऱ्यात तरुणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे जिल्ह्यात पाठलाग करून संशयिताला पकडले ...

मानव शर्मा प्रकरणात फरार पत्नी निकिता शर्मा आणि तिच्या वडिलांना ३९ दिवसांनी अटक - Marathi News | Manav Sharma case wife nikita and father in law arrested after 39 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानव शर्मा प्रकरणात फरार पत्नी निकिता शर्मा आणि तिच्या वडिलांना ३९ दिवसांनी अटक

गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात दोन्ही फरार आरोपी लपले होते, तेथून आग्रा पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. ...

चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक - Marathi News | pimpari-chinchwad news Demand for ransom for scrap metal in company in Chakan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक

टोळक्‍यावर गुन्‍हा दाखल : तिघांना अटक ...

Big News: टाटाने अमेरिकेला कारचा पुरवठा थांबविला; ट्रम्प टेरिफवर धोरणात्मक निर्णय... - Marathi News | big news: Tata Jaguar land Rover stops car supply to US; policy decision on Trump tariffs... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Big News: टाटाने अमेरिकेला कारचा पुरवठा थांबविला; ट्रम्प टेरिफवर धोरणात्मक निर्णय...

कंपनीने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. जग्वार लँड रोव्हरला आपल्या कारची निर्यात अटलांटिकमार्गे अमेरिकेत नेण्यासाठी २१ दिवस लागत होते. म्हणजेच कंपनीकडे ६० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.  ...

IPL 2025: Mumbai Indians ला हरवल्यानंतर LSGचा कर्णधार रिषभ पंत, दिग्वेश राठीला दंड - Marathi News | LSG captain Rishabh Pant spinner Digvesh Rathi fined heavily after defeating Mumbai Indians IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर LSGचा कर्णधार रिषभ पंत, दिग्वेश राठीला मोठा दंड

Rishabh Pant Digvesh Rathi Fined, IPL 2025 MI vs LSG: दिग्वेश सामनावीर, पंत विजेता कर्णधार तरीही बसला BCCI ने दिला मोठा दणका ...

Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; उपचारासाठी रुग्णालयात गेली अन्... - Marathi News | Badlapur Crime: 13-year-old girl with cancer was repeatedly abused; went to hospital for treatment and... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Badlapur Crime: कॅन्सर झालेल्या १३ वर्षाच्या मुलीवर अनेकदा अत्याचार; बदलापुरात खळबळ

बदलापुरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. कॅन्सर झालेल्या एका १३ वर्षाच्या मुलीवर ओळखीमधील व्यक्तीनेच अनेक वेळा अत्याचार केला. या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरले. ...