बोराखेडी ग्रामपंचायतीने १४व्या वित्त अंतर्गत अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप लाईनचे काम केले आहे. ...
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया जलवाहिनीतून दरदिवशी हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
रिसोड तालु्क्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी दिल्या असता, अनियमितता चव्हाट्यावर आली. ...
सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्हयात वाशिम नगरपरिषद पहिली ठरली आहे. ...
आरोग्य प्रशासन जागे झाले असून रुग्णालयात ‘वॉटर कुलर’ बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
राजधानी दिल्लीमधील इंदिया गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे ...
शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो. ...
भक्षाच्या शोधात असलेल्या बिबटयाने चक्क रास्तारोको केला़ बिबट्याला पिटाळून लावण्यासाठी फटाके वाजवावे लागले़ त्यानंतर बिबटयाने धूम ठोकली़ ...
नांदेड जिल्हा परिषद : शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी मागितली लाच ...
विकास योजनेच्या आड येणा-या बांधकामांविरोधात ठाणे मनपानं धडक कारवाई सुरू केली आहे. ...