लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

क्रिकेटमध्ये 'विकेट', नंतर बॉलिवूडमध्ये 'बोल्ड'! विनोद कांबळीने केले होते तीन सिनेमे, जे घडलं त्याने करिअरच संपलं! - Marathi News | Cricketer Vinod Kambli Bollywood movies and tv shows career update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटमध्ये 'विकेट', नंतर बॉलिवूडमध्ये 'बोल्ड'! विनोद कांबळीने केले होते तीन सिनेमे, जे घडलं त्याने करिअरच संपलं!

विनोद कांबळी सध्या त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये आहेत. क्रिकेटर विनोद कांबळींनी कोणे एके काळी बॉलिवूडमध्येही काम केलं होतं ...

Gochid Niyantran : जनावरांतील गोचीडांच्या नियंत्रणासाठी टॉप टेन उपाय; वाचा सविस्तर - Marathi News | Gochid Niyantran : Top ten solutions for controlling tick in livestock; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gochid Niyantran : जनावरांतील गोचीडांच्या नियंत्रणासाठी टॉप टेन उपाय; वाचा सविस्तर

गोचीड हा एक रक्त शोषणारा बाह्य परजीवी कीटक आहे. तो गाई म्हशीच्या अंगावर राहतो. आपल्या राज्यात सुमारे ८७% जनावरांच्या अंगावर गोचीड असल्याचे आढळून आले आहे. ...

IRCTC ची ऑनलाइन सेवा ठप्प, तिकिट बुकिंग बंद, प्रवाशांचे मोठे हाल - Marathi News | IRCTC Down : Indian Railways e-ticketing service unavailable on website and app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC ची ऑनलाइन सेवा ठप्प, तिकिट बुकिंग बंद, प्रवाशांचे मोठे हाल

IRCTC Down : सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळीच आयआरसीटीसी वेबसाइट ठप्प झाली आहे. ...

Unimech Aerospace and Manufacturing IPO: युनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओच्या बंपर लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांच्या उड्या, GMP किती? - Marathi News | Unimech Aerospace IPO listing Possibility of bumper listing Investors huge response how much is GMP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओच्या बंपर लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांच्या उड्या, GMP किती?

Unimech Aerospace and Manufacturing IPO: या आयपीओमध्ये गुंतवणूकीचा आज अखेरचा दिवस आहे. इंजिनीअरिंग सोल्युशन्सवर काम करणारी ही कंपनी बाजारातून ५०० कोटी रुपये उभारणार आहे. ...

आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर! - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor And Raha Celebrated Christmas 2024 With Kapoor And Bhatt Family See Latest Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर!

ख्रिसमसनिमित्त संपूर्ण कुटुंबीय एकत्र जमले होते. ...

कधी उशिरा 'डिलिव्हरी' तर कधी पोहोचते खराब प्रॉडक्ट; 'ई कॉमर्स' संकेतस्थळांमुळे डोकेदुखी - Marathi News | Rain of complaints on e commerce websites in eleven months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधी उशिरा 'डिलिव्हरी' तर कधी पोहोचते खराब प्रॉडक्ट; 'ई कॉमर्स' संकेतस्थळांमुळे डोकेदुखी

अकरा महिन्यांत तक्रारींचा पाऊस ...

"मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर होती", सोनू सूदचा मोठा खुलासा; दिला नकार - Marathi News | sonu sood reveals he was offered chief minister and deputy chief minister post bu he refused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर होती", सोनू सूदचा मोठा खुलासा; दिला नकार

सोनू सूदने नकाराचं कारण सांगितलं आहे. तसंच राजकारणाविषयी म्हणाला... ...

Ber Market : बाजारात 'या' बोरांची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Ber Market : The arrival of this bre has increased in the market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोरं आहेत की ॲप्पल? चमेली भाव खातेय !

Ber Market : सध्या बोरांची आवक बाजारात वाढताना दिसत आहे. त्यात कोणत्या फळांना मागणी मिळत आहे आणि कसा भाव मिळत आहे ते वाचा सविस्तर ...

...अन् १९ वर्षांचा क्रिकेटवीर Wikipedia वर झाला "Father of Bumrah/Kohli"! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | AUS vs IND 4th Test Father of Bumrah And Virat Kohli Sam Konstas Wikipedia page gets doctored after onslaught against India at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् १९ वर्षांचा क्रिकेटवीर Wikipedia वर झाला "Father of Bumrah/Kohli"! नेमकं प्रकरण काय?

बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटरची हवा, बुमराह अन् विराटवर पडला भारी ...