लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बोराखेडी व खेडी शाळेस ‘आयएसओ’ मानांकन - Marathi News | Boracardi and Khedi School 'ISO' Rankings | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोराखेडी व खेडी शाळेस ‘आयएसओ’ मानांकन

बोराखेडी वखेडी या दोन शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. ...

शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात गुन्हा - Marathi News | Offense against Shiv Sena MLA Narayan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात गुन्हा

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेल्या आमदार नारायण पाटील यांना शेतक-यांना घेराव घातला. ...

जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे-पुलकुंडवार - Marathi News | To enrich the district, everyone should participate in the development process- Pulakandwar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे-पुलकुंडवार

जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातूनसमृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनजिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. ...

हे असं पहिल्यांदाच ! न्यायालयाने Skype वरुन दिला घटस्फोट - Marathi News | This is the first time! Court gave divorce from Skype | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे असं पहिल्यांदाच ! न्यायालयाने Skype वरुन दिला घटस्फोट

घटस्फोटासाठी अर्ज करणा-या महिलेला स्काईपवरुन आपली बाजू मांडण्याची परवानगी न्यायालयाने दिली ...

उल्लेखनीय कामगिरी करणाºया ग्रामपंचायतींचा ‘सन्मान’! - Marathi News | Gram Panchayats honored with remarkable performance! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उल्लेखनीय कामगिरी करणाºया ग्रामपंचायतींचा ‘सन्मान’!

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सन्मान पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. ...

शेतकºयांना साडेपाच कोटींची व्याज सवलत ! - Marathi News | Interest subsidy to farmers Rs 2.5 crores! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकºयांना साडेपाच कोटींची व्याज सवलत !

जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकºयांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ५ कोटी ४४ लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात आली. ...

कृषी विकासाच्या योजना राबविण्यास प्राधान्य - Marathi News | Priority in implementation of agricultural development schemes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी विकासाच्या योजना राबविण्यास प्राधान्य

पालकमंत्री राठोड - महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण ...

आता गाईंसाठीही हायटेक मसाज पार्लर - Marathi News | Hitech Massage Parlor for Singing Now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता गाईंसाठीही हायटेक मसाज पार्लर

लाला लजपतराय पशू चिकित्सा व पशू विज्ञान विश्वविद्यालयाने देशी गायींच्या प्रजातींमध्ये सुधारणा आणण्यासाठी व दुधाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू केले आहे. ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद - Marathi News | Pakistan violates ceasefire, 2 jawans martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडूून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. ...