गेल्या दोन महिन्यांपासून वरणगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील व्यवस्थापक गैरहजर असल्याने ग्राहकांचे हाल होत आहे. ...
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण ...
देओल कुटुंबीयांच्या घरात लवकरच पाळणा हलणार असल्याची बातमी गोपाल कमल मुखर्जी यांनी दिली आहे. ...
रागाच्या भरात दोरीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बाणेर येथील माऊली गार्डन येथे घडली ...
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या जीनवसाधना गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे ...
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. ...
मुन्नाभाई वास्तु विशारदांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी बंदी आणली आहे. ...
एक वर्षापेक्षा अधिक वयाचा बिबट्या एका वेळेस केवळ दोन ते अडीच किलो खाद्य खाऊ शकतो. ...
एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर, वयाचा मुद्दा कधीही आड येत नाही. ...
तालुक्यातील काटी येथील शेतकºयाच्या शेतातील घराला आग लागून यामध्ये गोºहा जळून ठार झाला. ...