'वनवास' सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर, दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिमरत कौर कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. याशोमध्ये त्यांनी वजूद सिनेमाचा अनुभव सांगत माधुरी दीक्षितचं कौतुक केलं. ...
RBI new governor : आरबीआयच्या गव्हर्नरपदी आता संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता कर्ज स्वस्त होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ...
Arvind Kejriwal And AAP : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने दिल्लीतील महिलांना दिलेलं वचन आता पूर्ण केलं आहे. ...