नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत तब्बल १०० डेसिबल पेक्षाही अधिक आवाजात डॉल्बी वाजविल्याप्रकरणी डॉल्बी चालक- मालकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
लाखनी येथील अक्षय नागरी सहकारी पतसंस्थेतील अफरातफर प्रकरणानंतर आता विविध बाबी समोर येत आहेत. ...
अमळनेर : संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात ...
हर्षवर्धन सपकाळ यांचा पाठपुरावा : म्हाडाच्या ३०४ घरांचा प्रकल्प मंजूर ...
उस्मानाबाद :सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़ ...
सुमारे 200 वनमजुरांनी व तीन फायर ब्लोअरच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे सुरू असलेले प्रय} निष्फळ ठरले आहेत ...
मारेगाव येथील एका विशिष्ट सेतू केंद्राकडून वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती शुक्रवारला जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. ...
आ.बोंद्रे व आ.सपकाळ यांचा आरोप : जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्याचे भासविले! ...
शासकीय कार्यालयातील सकाळी दिलेला कागद संध्याकाळी सापडत नाही याचा अनुभव आजवर आलेला असताना ... ...