कुर्ल्यात दिवसभर बेस्ट आली नाही. अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. ...
दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या. ...