strawberry post office शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटुक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. ...
Kalyan News: कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने दावा सांगितला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...
Farmers Protest : आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुद्धा १५ दिवस झाले आहेत, असे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
India Alliance Politics: संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर आता शरद पवारांचा पक्ष संपवण्यासाठी भेटत असतील. शरद पवारांच्या गटातील बरेच आमदार अजितदादांच्या गटात येण्यास तयार असून, लवकरच तसे दिसून येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...
मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असं आयोगाने म्हटलं आहे. ...