लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“राज्याच्या विकासाला गती मिळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या निवडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result union minister nitin gadkari congratulates devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्याच्या विकासाला गती मिळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या निवडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मुख्यमंत्री म्हणून नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ...

99% पडलेला अनिल अंबानींचा 'हा' शेअर; आता लागले अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Anil Ambani's 'reliance power' share down 99%; Now upper circuit has started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :99% पडलेला अनिल अंबानींचा 'हा' शेअर; आता लागले अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल

काही काळापासून आर्थिक अडचणीत आलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांचे शेअर हळुहळू वाढत आहेत. ...

ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना - Marathi News | A big increase in planting costs in sorghum barns; The math of the market price does not match | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना

उत्पादन खर्चाच्या मानाने अजूनही पुरेसा ज्वारीस दर मिळत नाही. हंगामाच्या अगोदर चढे असणारे दर नवीन ज्वारी बाजारात येण्यास सुरुवात होताच गडगडतात. यामुळे ज्वारीच्या कोठारात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची साडेसाती संपणार कधी? ...

Mini Tractor Scheme : मिनी ट्रॅक्टरसाठी साडे तीन लाखांचे अनुदान, असा करा अर्ज  - Marathi News | Latest News Mini Tractor Scheme Apply for subsidy of three lakhs 50 thousand for mini tractor scheme  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mini Tractor Scheme : मिनी ट्रॅक्टरसाठी साडे तीन लाखांचे अनुदान, असा करा अर्ज 

Mini Tractor Scheme : या योजनेतून 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा असे अर्थसहाय्य केले जाते.  ...

"पत्नीच्या मृत्यूनंतर किती दिवसांनी लग्न करता येईल"; ६ महिन्यांनी झाला निर्घृण हत्येचा खुलासा - Marathi News | Naresh Bhatt accused of murdering his wife Mamta Kafle Bhatt in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पत्नीच्या मृत्यूनंतर किती दिवसांनी लग्न करता येईल"; ६ महिन्यांनी झाला निर्घृण हत्येचा खुलासा

पत्नीच्या हत्येनंतर गुगलवर काहीतरी सर्च केले आणि तो थेट तुरुंगात गेला ...

कशी झाली नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाची पहिली भेट, कशी सुरू झाली लव्हस्टोरी? जाणून घ्या - Marathi News | Naga-Sobhita Wedding: How did Naga Chaitanya and Shobhita Dhulipala first meet, how did their love story begin? find out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी झाली नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाची पहिली भेट, कशी सुरू झाली लव्हस्टोरी? जाणून घ्या

Naga-Sobhita Wedding: शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य आज लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

Market yard : वासडीच्या तूरी निघाल्या परराज्यातील बाजारात ; शेंगांना मिळाला 'हा' दर - Marathi News | Market yard: In the market outside of Vasadi; Pulses got these rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market yard : वासडीच्या तूरी निघाल्या परराज्यातील बाजारात ; शेंगांना मिळाला 'हा' दर

वासडीतील शेतकऱ्यांनी यंदा तूरीच्या शेंगांची विक्री परराज्यातील बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. (Market yard) ...

वघाळा पक्षी उद्यान बळकटीकरणाचा ६० लाखांचा निधी खर्च झाला कुठे ? - Marathi News | Where was the fund of 60 lakhs spent for the strengthening of Vaghala bird park? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वघाळा पक्षी उद्यान बळकटीकरणाचा ६० लाखांचा निधी खर्च झाला कुठे ?

पर्यटकांनी फिरवली पाठ : निकृष्ट बांधकामामुळे काही दिवसांतच लागली वाट ...

Tur Bajar Bhav : तुरीसाठी दुधनी बाजार फेमस मिळतोय सर्वाधिक भाव वाचा सविस्तर - Marathi News | Tur Bajar Bhav : Dudhani market famous for pigeon pea getting the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajar Bhav : तुरीसाठी दुधनी बाजार फेमस मिळतोय सर्वाधिक भाव वाचा सविस्तर

दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर दिल्याने सोलापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुधनीच्या बाजार समितीला पसंती देत आहेत. ...