खेटी : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे वन रक्षकाला गावातील चौघांनी धक्काबुक्की केली,व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ एप्रिलला सायांळी ५ वाजता घडली. ...
नितीन साठे खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक शिश्वनाथ निमसे यांच्यासह पाच पोलीस कर्मचाºयांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला ...
व्याळा- जिल्ह्यातील २१० महा ई-सेवा केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून कॅशलेससाठी महाआॅनलाइनने पुरविलेल्या पॉश मशीनही पैसे खाणारी मशीन ठरत असल्याने केंद्र चालकांच्या भोवती अडचण निर्माण झाली आहे. ...
मंगरुळपीर- शहरतील वॉर्ड क्रमांक १ व २ चा पाणीपुरवठा गेल्या तीन-चार वर्षांापसून बंद आहे. नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वॉर्डातील महिलांनी बुधवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. ...