लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धुळे जिल्ह्यात ग्रामस्वच्छता अभियानात वडगाव प्रथम - Marathi News | Wadgaon first in village cleanliness drive in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात ग्रामस्वच्छता अभियानात वडगाव प्रथम

महाराष्ट्र दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आह़े ...

विनोद खन्नांमुळे मी राजकारणात - हेमामालिनी - Marathi News | Vinod Khanna leads me to politics - Hema Malini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोद खन्नांमुळे मी राजकारणात - हेमामालिनी

अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनावर अभिनेत्री हेमामालिनीने दु:ख व्यक्त केले. ...

बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्यांचा फडशा: दोन मोर मृतावस्थेत - Marathi News | Sheep and goats: Two peacocks dead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्यांचा फडशा: दोन मोर मृतावस्थेत

बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेदरम्यान शिराळ (ता. पाथर्डी) व घारगाव (ता. संगमनेर) येथे बिबट्यांनी हल्ला करुन शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला. ...

पंतप्रधान पॅकेज वाटून खाणारे कोडगे नेते - मुख्यमंत्री - Marathi News | The leader of the Kodas who shared the Prime Minister's package - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान पॅकेज वाटून खाणारे कोडगे नेते - मुख्यमंत्री

विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे ...

कर्नाटक, मराठवाडयातील कलींगड जिल्हयात! - Marathi News | Karnataka, Marathwada's Kelangad district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्नाटक, मराठवाडयातील कलींगड जिल्हयात!

शिरपूर- जिल्हयात कलींगडाची नदीपात्रात शेती होत असतांनाही तुटवडयामुळे व्यापाऱ्यांकडून आंध्रप्रदेश, कनार्टक व मराठवाडयातून मोठया प्रमाणात कलींगड बोलाविल्या जात आहेत. ...

प्रशासन, कन्सल्टंटचे संगनमत - Marathi News | Administration, Consultant Connection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशासन, कन्सल्टंटचे संगनमत

कॉँग्रेस नगरसेवकांचा आरोप : बिले देणाऱ्यांची चौकशी करावी ...

शिवजयंती उद्या, कोल्हापूरकर सज्ज - Marathi News | Shivjayanti tomorrow, Kolhapurkar ready | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवजयंती उद्या, कोल्हापूरकर सज्ज

भव्य मिरवणूकीचे नियोजन; विविध विधायक उपक्रम ...

विनोद खन्ना यांच्याबद्दलच्या पन्हाळकरांच्या आठवणी ताज्या - Marathi News | Panhalkar's memories about Vinod Khanna | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विनोद खन्ना यांच्याबद्दलच्या पन्हाळकरांच्या आठवणी ताज्या

लहु के दो रंग, शत्रुता चित्रपटाचे झाले होते चित्रिकरण ...

पारा पुन्हा ३८ अंशावर - Marathi News | Mercury is again 38 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा पुन्हा ३८ अंशावर

शहराच्या कमाल तपमानाचा पारा ४१ अंशावरून थेट ३४ अंशापर्यंत घसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. ...