लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मालवण किनारपट्टीवरच टंचाईच्या झळा - Marathi News | Scarcity of water on Malvan coastline | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण किनारपट्टीवरच टंचाईच्या झळा

देवबाग, तळाशीलमध्ये क्षारयुक्त पाणी : किनारपट्टीभागात होणार टँकरने पाणीपुरवठा, तालुक्यात भूजल पातळी वाढली ...

स्वस्तधान्य गोदामाची तपासणी सुरू...! - Marathi News | Cheaper Warehouse Checking ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वस्तधान्य गोदामाची तपासणी सुरू...!

परतूर : तहसीलच्या स्वस्त धान्य मालाच्या गोदामाची विविध पथका मार्फत सुरू आहे. ...

महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री - Marathi News | Sales of 638 quintals of grain in the festival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महोत्सवात ६३८क्विंटल धान्य विक्री

जालना: धान्य महोत्सवास तीन हजार पेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन ६३८ क्विंटल धान्य तर क्विंटल मिरची, हळद, फळ मिळून २८ क्विंटची विक्री झाली ...

वारशाने मिळालेल्या पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the heritage of the heritage | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वारशाने मिळालेल्या पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष

व्यावसायिक दृष्ट्याही फायदेशीर : सगळी भीस्त सरकारी यंत्रणांवर, सामाजिक संस्थांसह नागरिक सुस्त ...

शॉर्टसर्किटमुुळे ट्रकला आग - Marathi News | Trakel fire to the short circuit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शॉर्टसर्किटमुुळे ट्रकला आग

चंदनझिरा : शॉर्टसर्किट झाल्याने सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला ...

शिक्षणासारखाच लातूरला ‘विकासाचा पॅटर्न’ देऊ: मुख्यमंत्री - Marathi News | Give Latur a 'pattern of development' like education: CM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षणासारखाच लातूरला ‘विकासाचा पॅटर्न’ देऊ: मुख्यमंत्री

लातूर : विकासाचा असा पॅटर्न राबवू की राज्यातील लोक आम्हाला ‘लातूर पॅटर्न’प्रमाणे विकास करायचा आहे अशी मागणी करु लागतील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. ...

८९ संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर - Marathi News | A look at 89 sensitive polling stations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८९ संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर

लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत असून, ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, यातील ८९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. ...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता वैयक्तिक भेटींवर ‘विशेष’ भर - Marathi News | Prohibition of gunfire; Now 'special' emphasis on individual visits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता वैयक्तिक भेटींवर ‘विशेष’ भर

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता थंडावल्या. ...

मनपात निवडणुकीत ४९ उमेदवार कोट्यधीश - Marathi News | In Manmad elections, 49 candidates are crorepatis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपात निवडणुकीत ४९ उमेदवार कोट्यधीश

लातूरमहापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४०७ उमेदवारांपैकी ४९ उमेदवार कोट्याधीश आहेत़ ...