लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result thackeray group sanjay raut criticized election commission and bjp mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन गावी गेले आहेत. नेमके अमावस्येच्या दिवशी गावी गेले आहेत. अनेकदा अमावस्येच्या दिवशी ते गावी का जातात ते मला कळत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

घाणेरडे कंडोम दाखवून ६३ हॉटेल्सना 'या' तरूणाने लावला चूना, वाचा कसा झाला खुलासा! - Marathi News | Man scam in 63 hotels by showing dirty condoms and hair | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घाणेरडे कंडोम दाखवून ६३ हॉटेल्सना 'या' तरूणाने लावला चूना, वाचा कसा झाला खुलासा!

२१ वर्षीय जियांग नावाचा तरूण हॉटेलमध्ये चेक इन करत होता. नंतर रूममध्ये मृत झुरळं, तुटलेले केस आणि घाणेरडे कंडोम जागोजागी ठेवत होता. ...

मोडनिंबच्या बोरांचे आठवड्याला पाच ट्रक गुजरात व राजस्थानमध्ये रवाना; कसा मिळतोय दर - Marathi News | Five truckloads ber of modnimb are being sending to Gujarat and Rajasthan market every week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोडनिंबच्या बोरांचे आठवड्याला पाच ट्रक गुजरात व राजस्थानमध्ये रवाना; कसा मिळतोय दर

मोडनिंब येथील बोरांना गुजरात आणि राजस्थानमधून मोठी मागणी होत आहे. दर आठवड्याला पाच ट्रक बोरे परराज्यात जात आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. ...

₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स  - Marathi News | TATA steek stock to rise to rs 180 brokerage bullish still 22 percent cheaper LIC has 95 crore shares  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 

Tata Group Stock To Buy: कंपनीचे शेअर्स सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवरून २२ टक्क्यांनी घसरले आहेत. तरी एक्सपर्ट या शेअरवर बुलिश दिसून येत आहेत. ...

चिंचवडमध्ये दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे घटना वाढतायेत; पोलिसांची गस्त वाढवा - Marathi News | In Chinchwad, incidents of stealing jewellery, mobile phones, wallets are increasing; Increase police patrols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवडमध्ये दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे घटना वाढतायेत; पोलिसांची गस्त वाढवा

चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्याकडील मोबाइल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जात असून नागरिकांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे ...

मुलगा अन् सुनेने डोळ्यादेखत सोडला प्राण; नातवासह आजीवर उपचार सुरू - Marathi News | Son and daughter-in-law died before their eyes; Grandmother and grandson are undergoing treatment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुलगा अन् सुनेने डोळ्यादेखत सोडला प्राण; नातवासह आजीवर उपचार सुरू

लग्नाहून परतत होते : कुटुंबीयांवर मोठा आघात, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू ...

२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक - Marathi News | Gujarat ATS has arrested a laborer accused of providing information about Coast Guard ships to a Pakistani agent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक

पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने एका मजुराला अटक केली आहे. ...

पाच महिन्यांपासून बेपत्ता मुलाचा आईला जंगलात आढळला सांगाडा - Marathi News | A mother found the skeleton of a child who had been missing for five months in the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच महिन्यांपासून बेपत्ता मुलाचा आईला जंगलात आढळला सांगाडा

Gadchiroli : आंबेखारी जंगलातून शुक्रवारी अर्धवट सांगाडा उकरून काढण्यात आला ...

"बरं झालं ते नातं संपलं...", आमिर खानच्या घटस्फोटावर असं का म्हणाली लेक आयरा? - Marathi News | Ira khan talks about aamir khan and reena dutta s divorce says it was good thing happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बरं झालं ते नातं संपलं...", आमिर खानच्या घटस्फोटावर असं का म्हणाली लेक आयरा?

वडिलांच्या घटस्फोटाचा आयराच्या मानसिकतेवर परिणाम झाला का? म्हणाली... ...